Timepass 3 | 'टाइमपास ३' चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला | Sakal Media
2022-07-18 2 Dailymotion
'टाइमपास' म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू आणि प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली.